Friday, 13 December 2024
Tuesday, 3 December 2024
Monday, 2 December 2024
Sunday, 30 June 2024
Tuesday, 9 April 2024
Thursday, 14 March 2024
RANKERS AND RESULT OF SUSTA B. COM. II Online Basic Statistics Written Quiz 2024
!!! Hearty Congratulations !!!
to
Miss Riya Shivaji Jadhav First Rank
Miss Akanksha Deepak Shiudkar Second Rank
Miss Soniya Sanjay Patil Third Rank
Miss Umama Jahid Shahanediwan Forth Rank
for securing ranks among all districts (Kolhapur, Sangli, Satara and Solapur) in B. Com. II Online Basic Statistics Written Quiz 2024.
Monday, 4 March 2024
Sunday, 3 March 2024
Tuesday, 13 February 2024
Resource Person in one day Workshop on "Statistics in Practice" at Doodhsakhar Mahavidyalaya, Bidri
Sunday, 28 January 2024
Notification of SUSTA Basic Statistics Written Quiz-2024
Dear students!!!
दरवर्षीप्रमाणे Shivaji University Statistics Teachers Association (SUSTA) मार्फत बी. कॉम. भाग 2 च्या विद्यार्थ्यांसाठी Basic Statistics Written Quiz-2024 रविवार दि. 3 मार्च 2024 रोजी (दुपारी 12.00 noon ते 1.30 pm) महाविद्यालयात आयोजित करण्यात येणार आहे.
सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने (MCQ questions: sem III - all units and Semester IV - unit 1 to 3 वर आधारित) असणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्याकडे स्वतःचा Android Mobile with internet असणे आवश्यक आहे. सदर परीक्षेचे नोंदणी शुल्क रु. 40/- आहे.
जे विद्यार्थी सदर परीक्षेत भाग घेऊ इच्छितात, अशा विद्यार्थ्यांनी खालील लिंक वर क्लिक करून स्वतःचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून घ्यावे. रजिस्ट्रेशन करताना स्वतःचे नाव, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, महाविद्यालयाचे पूर्ण नाव (Deshbhakta Ratnappa Kumbhar College of Commerce, Kolhapur) आणि वर्ग (B. Com. II) बिनचूक नमूद करावा.
https://forms.gle/
रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन confirmation Email मिळेल. त्यामध्ये Telegram Channel ची लिंक क्लिक करून ( SUSTA Basic Statistics Written Quiz - 2024) join करावे.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी संख्याशास्त्र विषयाचे शिक्षक डॉ. एन. एच. जाधव यांच्याकडे नोंदणी शुल्क रु. 40/- व स्वतःचे नाव offline रजिस्टर मध्ये दि. 24 फेब्रुवारी 2024 पूर्वी नोंद करावयाचे आहे. जे विद्यार्थी विहित वेळेत ऑफलाइन रजिस्टर मध्ये नाव नोंद करतील त्यांचीच नावे ग्राह्य धरली जाणार आहेत.
सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा. अधिक माहितीसाठी संख्याशास्त्र विषय शिक्षक यांच्याशी संपर्क साधावा.
डॉ. एन. एच. जाधव,
सहाय्यक प्राध्यापक (संख्याशास्त्र),
देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर.
Notification of SUSTA Basic Statistics Written Quiz-2024